माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त औसा पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त औसा पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा
औसा / प्रतिनिधी -माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त औसा पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने तालुका कृषी अधिकारी ढाकणे ,लटूरे  , कावळे तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी , दहीरे , साखरे साहेब ,जाधव साहेब शिंदे पी के यांनी आलेल्या सर्व   शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मार्गदर्शन करण्यात कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.यावेळी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत सोयाबीन बियाण्याची बॅग खताची बॅग व तसेच आज रोजी upl कंपनी चे रोहिण वाघमारे व बळीराजा कृषी सेवा केंद्र यांचे मालक सुनील राठोड यांचे मार्फत पाणी धरून ठेवणारे झेबा हे प्रॉडक्ट व बुरशीनाशक यांचे प्रात्यक्षिक घेऊन त्या प्रॉडक्ट बद्दल सखोल अशी मार्गदर्शन करून या सर्व कुटुंबांना ते प्रॉडक्ट वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने