माजी मंत्री बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालीका मुळे यांनी केले संस्कार विघालयात वह्या वाटप

माजी मंत्री बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालीका मुळे यांनी केले संस्कार विघालयात वह्या वाटप 
लातूर/ प्रतिनिधी -माजी मंत्री मा श्री आमदार संजयभाऊ बनसोडे साहेबांच्या वाढदिवसा निमित्य शिक्षक कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष मा. श्रीमती बालीका ताई मुळे यांनी संस्कार विघालय उदगीर या शाळेतील दि.१/७/२०२३ रोजी १०१ मुलांना वह्या वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मु.अ. व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने