दिवाळी पाडवा शुभ मोर्हतावर उपसभापती संतोष सोमवंशी यांची बाजार समिती औसा येथे सदिच्‍छा भेट

 दिवाळी पाडवा शुभ मोर्हतावर उपसभापती संतोष सोमवंशी यांची बाजार समिती औसा येथे सदिच्‍छा भेट


 औसा - कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती औसा येथे दिपावली पाडवा च्‍या शुभ मोर्हतावर महाराष्‍ट्र राज्‍य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी सदिच्‍छा भेट दिली.

      यावेळी उपसभापती संतोष सोमवंशी यांनी दिपावली पाडवा निमित्‍त महत्‍वाचा मानला जाणारा सौदा मध्‍ये भाग घेतला व सर्व शेतकरी , आडते, खरेदीदार, मुनीम, हमाल बाजार समितीचे सर्व कर्मचारी यांना दिपावली च्‍या शुभेच्‍छा दिल्‍या याप्रसंगी जेष्‍ठ व्‍यापारी शरणाप्‍पा सडडु ,खरेदीदार गोविंद दळवे, राजाभाऊ औटी, सचिन मलवाडे , गणेश बिदादा, जयराज औटी, राहुल सांळुके, शिवदर्शन राचटटे, उत्‍तरेश्‍वर पावले, परमेश्‍वर भोसले, विरभद्र माशाळे, सुनिल साखरे, सोमनाथ सडडु , विजुअप्‍पा राचटटे, राजेंद्र भणगे, मन्‍सुर काझी, मुकुंद दारफळकर, व्‍यंकट रावते, योगेश मुक्‍ता , विष्‍णु नंजिले , बालाजी  यादव, राहुल कल्‍लुरे , गणेश जाधव, धानोरा सरपंच सुरेश मुसळे,बाजार समितीचे माझी सचिव मुस्‍ताक शेख तसेच बाजार समितीचे सचिव संतोष हुच्‍चे , लेखापाल अब्‍दुलहक्‍क शेख,भुजंग सोमवंशी, सोमनाथ जाधव, रामेश्‍वर विभुते , महादेव कांबळे आदी मोठया संख्‍येने शेतकरी उपस्‍थीत होते.


Post a Comment

أحدث أقدم