शारदा सेमी स्कूलमध्ये शिक्षकांना योगशिक्षण


शारदा सेमी स्कूलमध्ये शिक्षकांना योगशिक्षण

 लातूर(प्रतिनिधी) येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये स्कूलच्या शिक्षकांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.  यावेळी योगशिक्षिका प्रा. रुपाली पाटील यांनी शिक्षकांना योगाचे महत्त्व सांगून योगाचे धडे दिले. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरास स्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी, एकनाथ जाधव, ओमप्रकाश लवटे, सूरज गुड्डिमे, सुषमा मुंडे, दर्शना देशमुख, उषा गुडदे, माधुरी पाटील, मानसी पाटील, अश्विनी पवार, प्रांजली पाटील, प्रियल गोखले, रेणुका समुद्रे, ऐश्वर्या बागल, गीतांजली गिरी, शीतल नडगिरे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم