अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसी दोन ठिकाणी बलत्कार

 अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसी दोन ठिकाणी बलत्कार

औसा/प्रतिनिधी -किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील नादुर्गा येथे एका10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर27 आगष्ट रोजी एकाच दिवसी दोन वेग वेगळ्या ठिकाणी दोनदा बलातकार स्वीस्तर वृत पोलीस सुत्राकडून मिळलेल्या माहितीनुसार किल्लारी पोली स स्टेशन हद्दीतील नांदुर्गा येथे एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरअरोपी मुकेश अंबाजी बनसोडे वय 33 यानी सकाळी सात वाजता मुलगी 3लास ला जात आसताना तेथील तेथे महिला केन्द्र येथे कोणी नसल्याचे पाहुन बलत्कार केला तर सायंकाळी त्याच दिवसी 6-30 वाजता ग्रामपंचायत जवळ आसलेल्या आजीकडे जात आसताना रिकामे गोडावुन मध्ये जबरदस्तीने बलत्कार करून ही घटना कुणाला सांगीतली तर तुझ्या आजी आजोबाला खल्लास करतो म्हणुन जिवे मारण्याची धमकी त्या मुलीला दिली वरुन किल्लारी पोलीसस्टेशनला अरोपी विरुध कलम 376(2)( छ) भादवी4,6,8,12 लैगीक अत्याचार प्रमाणे गुन्हा दाखल पूढील तपास पिएसआय अशोक ढोणे करीत आहेत गुन्हा दाखल 30-8 - 23 रोजी या प्रकरणी किल्लारी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Post a Comment

أحدث أقدم