कै हणमंत कसबे यांच्या स्मृतिदिना निमित्त 91

 कै हणमंत कसबे यांच्या स्मृतिदिना निमित्त 91

रेदात्यांचे उत्स्फूर्त रेदान

औसा/प्रतिनिधी -

औसा नगर परिषदेचे

दिवंगत कर्मचारी हणमंत सदाशिव

कसबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त

शनिवार दिनांक 26 ऑगस्ट

रोजी सकाळी 10 वाजता

रेदान शिबिराचे उद्घाटन

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस

अमोल खानापुरे यांच्या हस्ते व

उपविभागीय पोलीस अधिकारी

रामदास इंगवले यांच्या प्रमुख

उपस्थितीमध्ये प्रतिमेचे पूजन

करून करण्यात आले.

फ्रेंड2स 3लब च्या

वतीने दरवर्षी हणमंत कसबे

यांच्या स्मृतिदिनानिमित्त


रेदान शिबिराचे आयोजन

प्रतिवर्षी केले जाते याही

वर्षी या शिबिरामध्ये तब्बल

91 रेदात्यांनी उत्स्फूर्तपणे

रेदान करून राष्ट ्रीय

कार्यक्रमास हातभार लावला.

याप्रसंगी विद्यितज्ञ मंडळाचे

अध्यक्ष फिरोज खान पठाण,

अ‍ॅड शहानवाज पटेल, काँग्रेसचे

शहराध्यक्ष शेख शकील, माजी

नगरसेवक अंगद कांबळे,

आणि ऍड मंजुषा हजारे, युवक

काँग्रेसचे जयराज कसबे,

युवराज कसबे, शाहूराज

कांबळे, गणेश कसबे, महेश

कसबे, पंढरीनाथ जाधव,


जालिंदर बनसोडे यांच्यासह

अनेक मान्यवर उपस्थित

होते. फ्रेंड2स 3लब औसा

आणि शासकीय रु1/2णालय

लातूर यांच्या संयुे विद्यमाने

आयोजित रेदान शिबिरामध्ये

91 रेदात्यांनी उत्स्फूर्तपणे

रेदान केले रेदान शिबिर

आयोजित करून गरजू रु1/2णांना

रेपुरवठा करण्यासाठी फ्रेंड2स

3लब औसा यांनी राबविलेल्या

या उपक्रमाचे मान्यवरांनी

कौतुक केले कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन राजू कसबे यांनी

केले.

Post a Comment

أحدث أقدم