छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते एकता गणेश मंडळाच्या मंडप भुमीपुजन संपन्न

 छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते एकता गणेश मंडळाच्या मंडप भुमीपुजन संपन्न

लातूर : लातूर शहरातील मानाचा समजला जाणाऱ्या शिवाजी चौकातील एकता गणेश मंडळाच्या मंडप भूमिपूजन दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे यांनी एकता गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव 2022च्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एकता गणेशोत्सव 2022 चे अध्यक्ष निखिल शिवाजीराव गायकवाड , एकता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय कसपटे ,उपाध्यक्ष वैभव पतंगे विजय अनंतराव लांडगे,श्रीनिवास कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.गणेश मंडप भूमिपूजनासाठी कार्याध्यक्ष गुलजितसिंग जुन्नी, स्वागताध्यक्ष सुनील तिवारी ,उपाध्यक्ष हनुमंत धोंडगे,महेश काळे,आकाश मोरे,गणेश छत्रे,विकास हुलगुंडे,साई टेकाळे,अनिकेत जाधव,रोहन जवळकर,कृष्णा बैकरे,कृष्णा खानापुरे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم