अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे यांचे कीर्तन

 अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त

भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे यांचे कीर्तन



लातूर -जे.एस.पी.एम. संस्थेचे उपाध्यक्ष, भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे पाटील यांचे कीर्तन 1 सप्टेंबर 2022 रोजी गुरूवारी सायंकाळी 6.00 वाजता पार्वती मंगल कार्यालय, कातपूर रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाला राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांची उपस्थित राहणोर आहे. तसेच भारतीय जनता पार्टी पक्षातील अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहेत. त्यामुळे लातूर शहर व परिसरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते व भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे पाटील यांच्या अध्यात्मिक कीर्तनावर प्रभावीत झालेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जेएसपीएमचे समन्वयक संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, नगरसेविका भाग्यश्रीताई शेळके, सरिता राजगिरे, सुभाषअप्पा सुलगुडले, जाफर पटेल, शरणप्पा अंबुलगे, संजय गिर, सचिन पिनाटे, ह.भ.प.ज्ञानोबा महाराज चाटे, आष्टेकर महाराज आदींनी केलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم