रेणुकाताई जाधव यांच्याहस्ते श्रीगणेशाची महाआरती


रेणुकाताई जाधव यांच्याहस्ते श्रीगणेशाची महाआरती



लातूर -शहरातील राघवेंद्र कॉलनी भागातील ज्ञानरचना इंटरनॅशनल सी.बी.एस.ई.इंग्लिश स्कूलमध्ये विकासगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका रेणुकाताई जाधव यांच्याहस्ते मंगळवारी सकाळी 10 वाजता श्रीगणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत चि.समर्थ जाधव, सार्थक जाधव उपस्थित होते.
तसेच ज्ञानरचना इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या सहशिक्षिका वैष्णवीदेवी कुसूनरकर, सूर्यवंशी मॅडम, दिव्या मुदाळे, राजेश्री राजट्टे, वंदना हंडरगुळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

أحدث أقدم