गुमास्ता जि.प.शाळेला दत्तक घेऊ.सौ.सुरेखा भारती

 गुमास्ता जि.प.शाळेला दत्तक घेऊ.सौ.सुरेखा भारती




 लातूर-इनर व्हिल क्लबच्या वतीने जि.प.गुमास्ता शाळेत साहित्याचे वाटप देश पातळीवर काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लातूर इनर व्हिल क्लबच्या वतीने बस्वेश्वर चौक परिसरातील गुमास्ता काँलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शाळेतील शिक्षकांचा सन्मान करत.शाळेला पाण्याची टाकी तसेच गरजु विद्यार्थीना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी  इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ सुरेखा भारती,सचिव सौ.शीतल गड्डीमे,कोषाध्यक्षा सौ.रेश्मा बोरा,उपाध्यक्षा सौ.सारिका गांधी,डाँ स्वाती शेळके,सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी ,शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील,शिक्षिका मालती गिरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रतन लांडगे,उपाध्यक्षा सौ अर्चणा बरीदे,सदस्या सौ.रेश्मा गवळी,आदी मान्यवरांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सौ.सुरेखा भारती बोलताना म्हणाल्याकी गुमास्ता जि.प.शाळेला दत्तक घेऊन शाळे साठी शक्य ही मदत करुत.या वेळी.अनिल पुरी,शितल गड्डीमे,रेश्मा बोरा,डाँ स्वाती शेळके यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविकसौ मालती गिरी यांनी केले.सुञसंचलन शदर पाटील यांनी केले तर आभार सौ सारिका गांधी यांनी मांडले.

Post a Comment

أحدث أقدم