हासेगाव आय टी आय चा शंभर टक्के निकाल

हासेगाव आय टी आय चा शंभर टक्के निकाल

     औसा-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव महाविद्यालयाचा ऑगस्ट २०२२ प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाचा १००% निकाल लागला असुन महाविद्यालयातुन गुरव सुदर्शन ८२.६६% घेऊन प्रथम , मडोळे मुकेश ८१.३३ %, गजानन जाधव ८१.३३ % घेऊन व्दितीय तर दहिफळे नारायण ८१% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील प्रथम वर्षात सुदर्शन गुरुव -८२.६६ %प्रथम, गजानन
जाधव-८१.३३%व्दितीय, सोमवंशी अभिजीत-८०.८३% तृतीय क्रमांक मिळवला आहे.            इलेक्ट्रिशियन ट्रेड व्दितीय वर्षात गणेश गायकवाड८१.३३% प्रथम, साक्षी शिंदे ७९.१६%द्वितीय, वैभव जाधव ७३.८३ %तृतीय क्रमांक मिळविला आहे.     सर्वेयर ट्रेड प्रथम वर्षात वर्षात मुकेश मुडोळे ८१.३३%प्रथम, निखिल बनसोडे ७७% द्वितीय, खालील शेख ७३.८३% तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्वेयर ट्रेड व्दितीय वर्षात अर्चना सपकाळे ८१.३३% प्रथम, खरसाडे ज्ञानेश्वर ७०% द्वितीय, सचिन कोळेकर  ६९.६६%तृतीय क्रमांक मिळवला आहे. वायरमन ट्रेड प्रथम वर्षात दहिफळे नारायण ८१% प्रथम, चौगुले भीमाशंकर ७९.६७% व्दितीय, शुभम गोरे ७९ %तृतीय क्रमांक मिळवला आहे.  डिझेल मेकॅनिक ट्रेड मध्ये प्रथम वर्षात वडगावे सिद्धेश्वर ७८.८३%प्रथम, साजिद शेख ७८.५०%द्वितीय, जाधव विकास ७५.६७ %तृतीय क्रमांक मिळवला आहे.
     महाविद्यालयातील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जवळे, प्राचार्या योगिता बावगे , प्रा.गायकवाड एस. एन, प्रा.राचुरे ए सी,प्रा. पाटील डी. पी, प्रा.पंचाक्षरी एस. एम,प्रा.गिरी डी .डी. ,नि.आडे पी. आर.,नि. कदम जी. जे,  नि.साठे एस.बी., पाटील ए.आर.,माने एस.एस., ग्रंथपाल मनदीप सवाई यांनी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم