तेली समाजाच्या वतीने सत्कार व राष्ट्रसंत जंगनाडे महाराज चौकाचे अनावरण सोहळा

 तेली समाजाच्या वतीने सत्कार व राष्ट्रसंत 

जंगनाडे महाराज चौकाचे अनावरण सोहळा




लातूर: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लातूर जिल्ह्याच्या वतीने दि.11/09/2022/ रोजी नाशिक येथे भा. ज. पा. प्रदेशाध्यक्ष व माजी उर्जा मंत्री मा. चंद्रशेखरजी बावणकुळे व मा. खासदार रामदासजी तडस लोकसभा सदस्य जिल्हा वर्धा, महासचिव भुशन करडीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांचा लातूर तेली समाजाच्या वतीने भव्य सक्तार करण्यात आला व लातूर येथे सत्कारासाठी आमंत्रित करुन खालील मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. राष्ट्रसंत जंगनाडे महाराज यांच्या चौकाचे व मार्गाचे अनावरण करण्यासाठी तारीख मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. यासाठी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ खडके, नांदेडविभागीय अध्यक्ष बाळासाहेब होलखांबे उपाध्यक्ष भागवत कोरे, सचिव उमाकांत राऊत, कोषाध्यक्ष शिवशंकर क्षिरसागर, सदस्य अनिल कलशेट्टी, शिवकुमार क्षिरसागर, सुरेश होकळे.

Post a Comment

أحدث أقدم