माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते आरती संग्रह पुस्तीकेचे प्रकाशन


माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते आरती संग्रह पुस्तीकेचे प्रकाशन





 

लातूर प्रतिनिधी : ३ सप्टेंबर २०२२ :

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून लातूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस विष्णुदास चंद्रकांत धायगुडे यांच्या पुढाकारातून तयार केलेल्या आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलेही आरती संग्रह पुस्तिका लातूर शहरातील सर्व गणेश भक्तांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधवदगडूसाहेब पडीलेलातूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, केशव धायगुडेरमाकांत गडदेसचिन कोतवाडे अभिषेक पतंगेपवन सोलंकरबालाजी झिपरेअकबर माडजे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

------------

Post a Comment

أحدث أقدم