अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक महासंघ औसा आणि शिवशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये स्वागत स्टेज उभारून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 
समवेत पत्रकार काशिनाथ सगरे उपाध्यक्ष औसा तालुका पत्रकार संघ, तसेच विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे सचिव संजय सगरे आणि पत्रकार किशोर जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. 
यावेळी रामभाऊ शिंदे, नगरसेवक सुनील उटगे, निवृत्ती कटके, दादा कोपरे ,बाबुराव शिंदे ,राम कांबळे, सोनाली गुळविले, वैजनाथ सिंदुरे, संभाजीराव शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم