सौंदणा येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

सौंदणा  येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

 

धाराशिव प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या  विचारांनी प्रेरित होऊनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख  आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, कळंब तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौंदणा (अं) ता. कळंब येथील कार्यंकर्त्यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

प्रवेश करणारे कार्यकर्ते डॉ. पंढरीनाथ वैजिनाथ देवकते, दगडू प्रल्हाद पालकर, साधु गायकवाड, अरूण निवृत्ती देवकते काशीनाथ देवकते, अंकुश देवकते, कचरु पाचपिंडे, ओमप्रकाश देवकते आदी युवकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

Post a Comment

أحدث أقدم