उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त बालिका मुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त बालिका मुळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान 







उदगीर प्रतिनिधी-  येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या 17 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात नेत्ररोग तपासणी शिबिर संयोजक म्हणून महिला शिक्षक काँग्रेस आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बालिका मुळे यांचा माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष आर. एन. लखोटीया आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم