हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन










         





 धाराशिव प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख तमाम शिवसैनिकांचे दैवत, मराठी मनाचे मानबिंदु मराठी अस्मितेचे जनक प्रबोधनकार सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांचे 10 व्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव व भवानी चौक, धाराशिव येथे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मा. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते व आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील व धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत करुन अभिवादन करण्यात आले.

       यावेळी धाराशिव तालुकाप्रमुख सतिष सोमाणीपरंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळेशहर प्रमुख पप्पु मुंडे, कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, सोमनाथ गुरव, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, शिवप्रताप कोळी, प्रशांत जगताप, भिमाआण्णा जाधव, पंकज पाटील, प्रविण कोकाटे, दिनेश बंडगरनितीन शेरखानेअजय नाईकवाडीलिंबराज डुकरे, मुजीब काझीसादिक सय्यदबंडु आदरकरभिमा साळुंखेपिंटु कोकाटेबापु साळुंखेदिपक जाधवकलिम कुरेशीमनोज पडवळ, ऋषिकेश पाटील युवासेना विधानसभा सरचिटनिस, सत्यजित पडवळ, नवज्योत शिंगाडे, पांडुरंग भोसले, राजाभाऊ घोडके, उमेश माळी, महेश लिमये, आसद रझवी, अफरोझ पिरजादे, साबेर सय्यद, तसेच धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم