आदर्श शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश सुभेदार

आदर्श शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश सुभेदार



औसा प्रतिनिधी- तालुक्यातील  किल्लारी येथील आदर्श शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मसलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली  यावेळी चेअरमन म्हणून प्रकाश सुभेदार तर व्हाईस चेअरमन म्हणून प्रताप शिंदे, सचिव म्हणून श्रीकांत सोनवणे यांची संचालक मंडळाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नुतन संचालक संजय मोरे, हनुमंत पवार, सदानंद डोके, भाऊसाहेब कांबळे, श्रीमती ज्योती सोनवणे, रामराजे सुर्यवंशी, महेंद्र साळुंखे, श्रीमती छबूताई सुर्यवंशी
यांचा व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळते चेअरमन सतीश भोसले, ज्ञानेश्वर मोरे, बंडू चव्हाण, दीपक भोसले, धनराज कांबळे, सुधाकर साळुंखे, युवराज गाडेकर इ.सभासद उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم