महात्मा ज्योतिबा फुले यांना रामनाथ विद्यालयात अभिवादन






 महात्मा ज्योतिबा फुले यांना रामनाथ विद्यालयात अभिवादन

आलमला. रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता. औसा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयातील आठवीमध्ये शिकणारा कमलाकर जाधव या विद्यार्थ्यांनी सर्व मुलांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगून आपण ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखे आदर्श बनावे असे आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. सी. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم