एम.एन.एस.बँक डिपॉझिट दरात वाढ- माजी आ. पाटील कव्हेकर
लातूर -रिजर्व बँक ऑफ इंडिया यांनी देशातील महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या रेपो दरात 0.50 टक्के वाढ करून तो 5.90 टक्के केला आहे व रिवर्स रेपो रेट 3.35 टक्के केलेला आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे डिपॉझीटमध्येही वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सहकारी बँक,लातूर (एमएनएस बँक,लातूर) या आपल्या बँकेने आपल्या डिपॉझिट दरात 25 लाखाच्या पुढील डिपॉझिटला 8.50 टक्के पर्यंत वाढ केली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याज मिळणार आहे. त्यामुळे ठेवी दरांना फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एम.एन.एस. बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले जगामध्ये सर्वाधिक कर्जावरील व ठेवीवरील व्याज भारतामध्ये अधिक असून यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये उद्योगाला अडचणी येतात. स्वित्झर्लंडमधील स्वीच बँकेमध्ये ठेवीदरांना सर्विस चार्ज द्यावा लागतो असेही माजी आ.कव्हेकर म्हणाले.

إرسال تعليق