शोभा माने यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

शोभा माने  यांना  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान





                     
औसा प्रतिनिधी-क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्रा शाळा वानवडा ता .औसा जिल्हा लातूर येथील  उपक्रमशील शिक्षिका  शोभा माने यांना शैक्षणिक , सामाजिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक तथा साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आँनलाईन उपस्थिती तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्या हस्ते, शिक्षक आ. कपिल पाटील,शिक्षण आयुक्त,कौस्तुभ दिवेगावकर , रणजितसिंग देवोल (प्रधान सचिव),कृष्णकुमार पाटील (शिक्षण संचालक), शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक) आदि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगशारदा सभागृह, के.सी.मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (पश्चिम) मुंबई येथे भव्यदिव्य ,नयनरम्य दिमाखदार पद्धतीने यथोचित सन्मान जाधव चंद्रसेन यांच्यासह सहकुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم