राज्यस्तरीय संमेलनास खा.इमरान प्रतापगढ़ी यांची उपस्थिती
लातूर -दि. ११ , १२ मार्च २०२३ रोजी जिजामाता महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थाम.धानोरा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय बहुभाषिकपरिवर्तन साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे आयोजनकरण्यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीतज्ञ अण्णारावपाटील साहेब ( मुंबई वकील बारअसोशिएशन सदस्य महाराष्ट्र विकास आघाडी अध्यक्ष) तर स्वागताध्यक्ष मा.असीफोद्दीन खतीबयांची उपस्थिती राहणार आहे या संमेलनाचे निमंत्रण खा. इमरानप्रतापगढ़ी यांना दिल्ली येथे निवासस्थानी निमंत्रण देण्यात आले .यावेळी खा. इमरान प्रतापगडी यांनी निमंत्रण स्विकारले अजुन संमेलनास उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली तसेचराजकीय पक्ष नेते , लेखक , मान्यवरकादंबरीकार , उपस्थित राहणार आहेत अशीमाहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोजक विद्याधरजीपांडे , यांनी दिली आहे.
إرسال تعليق