महादेवी पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार

महादेवी पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार
निलंगा(प्रतिनिधी- जिल्ह्यात विविध ठिकाणी सरचिटणीस पदी महादेवी पाटील यांची निवड झाल्याबद्दल  वेगवेगळ्या गावांत शाल पुष्प हार बुके साडी देउन सत्कार करण्यात येत आहे उदगीर येथे माजी आमदार खादीवाले याच्या कन्या रवीप्रभा खादीवाले यांनी तर औसा येथे सुप्रसिद हाॅटेल गायत्री यांचे मालक तर भादा येथे अशोक भैया व कार्य करते व औशाचे युवक ता आध्यक्ष बाळु भैया जाधव व विधान. सभा आध्यक्ष अशोक भैया व कार्य करते निलगा येथे सुधीर मसलगे विधान सभा आध्यक्ष विधान सभा कार्य आध्यक्ष संदीप मोरे जि सरचीटणीस आगद जाधव राम पाटील शंकर बनसोडे बालाजी जोडतले डिगबर सातपुतेसुगरीव सुर्यवंशी व कासार शिरशी येथे निलंगा विधान सभा कार्य आध्यक्ष दैवशाला लोकरे उषा नेलवाडे बिल्कीस मोरखडे आयुब मोरखडे अर्चना गायकवाड विनोद गायकवाड संगीता पोतदार कल्पना नंदकुमार पारखे निमगाव केतकी बारामती या सर्व लोकानी शाल हार साडी देउन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم