शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना औषध वाटप

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना औषध वाटप
किल्लारी / शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढ दिवसानिमित्त औसा तालुक्यातील येळवट येथील 50 शेतकऱ्यांना पीक वाढीचे औषध वाटप औसा कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा तळणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशोर जाधव, शेतकरी सेनेचे राज्य समनव्यक शिवकुमार तोंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी औसा कृषि उत्त्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव , शेतकरी सेनेचे राज्य समनव्यक शिवकुमार तोंडारे, शेतकरी दादाराव बिराजदार, शिवसेना उप तालुका प्रमुख किशोर भोसले, श्रीहरी उतके, युवासेना उप तालुका प्रमुख सचिन मोरे,नितेश पाटील, मुरलीधर लोमटे, नागनाथ शिंदे, राजेंद्र बिराजदार, कुमार जाधव, भागवत बिराजदार, भिवाजी गायकवाड, साईनाथ पवार, सुरेश पाटील, सय्यद चाचा,शरद शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.यावेळी किशोर जाधव यांनी औषध एका टाकीला किती मिली वापरायचे याबद्दल माहिती दिली

Post a Comment

أحدث أقدم