मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत अजीम हायस्कूल मध्ये प्रभात फेरी संपन्न

मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत अजीम हायस्कूल मध्ये प्रभात फेरी संपन्न
 औसा/प्रतिनिधी- अजीम हायस्कूल येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मेरी मिट्टी मेरा देश या अभियानानिमित्त नगरपरिषद औसा चे मुख्याधिकारी सन्माननीय अजिंक्य रणदिवे साहेब यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली, याप्रसंगी 
शाळेचे पर्यवेक्षक श्री. केसरे सर, श्री. शेख टी. एम. सर उपस्थित होते.
 शाळेतून दिलेल्या बियांचे उगवलेल्या रोपाचे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले,या कार्यक्रमात नगर परिषदेचे कर्मचारी सौदागर साहेब, महेश उटगे, वाले साहेब, पाटील साहेब, आणि राम चव्हाण इ. व शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक वर्ग आवर्जून उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم