पूर्व भागाचे काँग्रेस पक्षाचे नेते रामलिंग स्वामी यांची काँग्रेस पक्षाच्या परिवहन विभागच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

पूर्व भागाचे काँग्रेस पक्षाचे नेते रामलिंग स्वामी यांची  काँग्रेस पक्षाच्या परिवहन विभागच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती 
लातूर/प्रतिनिधी -पूर्व भागाचे काँग्रेस पक्षाचे नेते रामलिंग स्वामी यांची  काँग्रेस पक्षाच्या परिवहन विभागच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 3 च्या वतीने प्रभाग क्रमांक तीनच्या कार्यालयावर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रभागातील अॅड राजेंद्र लोंढे, देवदास गायकवाड ,अजय आडगळे, नबी नळेगावकर, वैभव कांबळे, बालाजी सगट ,भगवान कांबळे, प्रकाश पाटोळे, रमेश कांबळे, विलास कांबळे ,तोडकर ,महेश हनुमंते ,व नागरिक मित्र मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم