श्री योगेश्वरी देवी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

श्री योगेश्वरी देवी विद्यालयात शिक्षक दिन साजरालातुर -श्री योगेश्वरी देवी विद्यालयात शिक्षक दिन साजरा.यावेळी प्राचार्य  हरकंचे आर. एम.यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.या प्रसंगी शाळेतील लक्ष्मी रणदिवे,तेहसिम शेख यांनी सुंदर अशी भाषणे केली,तसेच मलवाडे आर.एम. बिरादार मॅडम,कांबळे मॅडम, हुमनाबादे एन. बी,शेवाळे सर,विक्रम सर,मारोती सर,बिरादार सर, घोणसे सर, सूर्यवंशी सर,वाघमारे या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم