देवणी/ प्रतिनिधी- येथील आदित्य फंक्शन हॉल येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना देवणी राष्ट्रीय पोषण महास सप्टेंबर 2023 सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत सही पोषण देश रोशन या कार्यक्रमाचा समारोह करण्यात आला हा कार्यक्रम दीपकप्रज्वलन प्रतिमेचे पूजन राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवराच्या उपस्थितत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही एस कांबळे साहयक गट विकास अधिकारी देवणी,नागेश अण्णा जीवने माझी बांधकाम सभापती जिल्हा परिषद लातूर,दुरुरकर एस ए बाल विकास प्रकल्प अधिकारी,राणीताई भंडारे सरपंच वलांडी, सुमन काळे प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी, कट्टेवार ए,डी, विस्तार अधिकारी पंचायत समिती देवणी, आलापुरे आर बी,विस्तार अधिकारी ,मुंडे जे के,गुरव यु डी,कचराताई गायकवाड प्रेरणाताई जाधव,सत्यशीला सरवदे,विजयाताई बोचरे,सरोजा शिंदे, शिरापुरे संतोष पत्रकार लक्ष्मण रणदिवे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर ते ३०सप्टेंबर २०२३या कालावधीत पोषण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत सुपोषित भारत कुपोषण मुक्त भारत या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे पोषण अभियानाच्या अमलबजावणी करिता समाजाच्या पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे जेणेकरुन अंगणवाडी सेवा लाभार्थीपर्यत प्रभावीपणे पोहोचविता येईल,तसेच गरोदर माता डोहाळे जेवण,अर्धेवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आले, बालविवाह कायदा विषयी माहिती,पोषणआहार विषयी माहिती,देण्यात आली स्वच्छता हि सेवा अभियान अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली,यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,बचत गट,मिरझापुरे विद्यावती,दैवशाला कांबळे,सरोजा गायकवाड, गणापुरे रेखा, हामिने महादेवी, भारतबाई लद्दे ,शांताबाई माने, दमयन्ती माने,शशिकला बिरादार, नंदा गायकवाड, कांता वानखेडे, चंद्रभागा मोतीरावे,मिरा आडे,श्रीदेवी राजे, सुमित्रा कोनाळे,विजया माने,हौशाबाई सारगे,आयोध्या सुर्यवंशी,निर्मला स्वामी,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कट्टेवार ए डी विस्तार अधिकारी,अभार मुंडे जे के पर्यवक्षीका,
बाळ जन्माला येण्यासाठी गरोदर मातेने घ्यावे काळजी -- दुरूगकर सुवर्णाताई
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق