'रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे लातूर येथे आयोजन

'रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे लातूर येथे आयोजन
लातूर : राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाचे मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशानुसार लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 7 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. वेळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंजगोलाई आणि गंजगोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान ही मॅरेथॉन होईल. यामध्ये सुमारे 400 प्रशिक्षणार्थी सहभागी होतील, असे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी आवाहन आहे.

Post a Comment

أحدث أقدم