मराठयांच्या विराट सभेला अनेक कार्यकर्ते जाणार

मराठयांच्या विराट सभेला  अनेक कार्यकर्ते जाणार 
देवणी/प्रतिनिधी- तालुक्यातील मराठा बांधव 
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी विराट सभा व मराठ्यांची एकीची वज्रमूठ दाखवण्यासाठी, सकल मराठा समाजास कुणबी मराठा म्हणून सरसकट ओबीसी मधुन आरक्षण मिळविण्याकरीता अंतरवली सराटी येथील सभेत सहभागी होण्यासाठी देवणी तालुक्यातील मराठा बांधवांचा वाहनांचा ताफा लासोना चौक, देवणी येथुन आज सायंकाळी ८ ते ९ वाजता या ठिकाणावरून रवाना
यावेळी देवणी तालुक्यातील अनिल इंगोले, अजित बेळकोने, गजानन भोपणीकर , बालाजी कारभारी, शंकर पाटील, प्रशांत पाटील,ज्ञानेश्वर भोसले,आनंद बिरादार, संभाजी कापडे, तुकाराम बिरादार, पंढरी जोळदापके,अर्जून बिरादार, अजित बिरादार, एकनाथ सावळे, विश्वजित बिरादार, सोनाजी गंगाजी, सहदेव बिरादार,यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

Post a Comment

أحدث أقدم