लातुर(प्रतिनिधी):-केंद्रातलं व राज्यातलं बोलघेवढे सरकार हद्दपार केल्याशिवाय देशातील व महाराष्ट्रातील जनता स्वस्त बसणार नाही,असे प्रतिपादन शिवसेना उपनेते शंकरराव बोरकर यांनी स्वामी विवेकानंद चौक येथे होऊ द्या चर्चा या कार्यक्रमा प्रसंगी केले होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद चौक येथे करण्यात आले होते यावेळी लातूर लोकसभा निरीक्षक उद्धवजी कदम शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख शिवाजीराव माने यांच्या उपस्थितीत झाला उद्धव कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केंद्र व राज्य सरकारवर घणाघात केला व भाजपच्या खोटे आश्वासनाचा भांडाफोड केला या कार्यक्रमाप्रसंगी तालुकाप्रमुख बाबुराव शेळके महिला संघटक सौ सुनीता चाळक लातूर शहर प्रमुख सुनिल बसपुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या वेळी लातूर शहरातील दहा शाखाप्रमुखाचा सत्कार करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख योगेश स्वामी महानगर, संघटक बालाजी जाधव विधानसभा संघटक माधव कलमूकले विधानसभा समन्वयक युवराज वंजारे युवती सेनेच्या श्रद्धा जवळगेकर सचिन नळेगावकर मारुती सावंत गोपाळ कुंभार राजू कतारे अशोक कटके राधाकृष्ण गंगणे गणेश गंगणे रघु बनसोडे राहुल रोडे महेश चांदणे विशाल गिरी राजाभाऊ घटमल शिवराज मुळावकर सहदेव मोरे दत्तूमामा मोरे अनिकेत काळुंके सिद्धू गव्हाणे अभिजित कांबळे विशाल माने बाळू दंडिमे शंकर गंगणे प्रवीण मगर लक्ष्मण घोणे इत्यादी शिवसैनिक व नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लातूर महानगर संघटक बालाजी जाधव लातूर शहर प्रमुख सुनिल बसपुरे विधानसभा संघटक माधव कलमुकले विधानसभा समन्वयक युवराज वंजारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवसेना जिल्हा कार्यालय प्रमुख विष्णू साबदे यांनी केले.
केंद्र व राज्यातलं बोलघेवढ सरकार हद्दपार होणार- शिवसेना उपनेते शंकरराव बोरकर
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق