श्रमिक क्रांती देवणी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा -जिल्हाध्यक्ष गायकवाड


श्रमिक क्रांती देवणी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा -जिल्हाध्यक्ष  गायकवाड
देवणी : देवणी शहरातील व्ही.एस पंथर्स युवा संघटन च्या वतीने दि.14/10/2023 रोजी देवणी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की दिलीप जाधव नावाचा व्यक्ती समाज माध्यमावर फेसबुक व इंस्टाग्राम वर अनुसूचित जातीतील लोकांबद्दल अपशब्द वापरून सामाजिक तीळ निर्माण करत असून हा राहणार लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे म्हणत असून याला अटक करुण ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात यावा असे निवेद व्ही एस पॅंथर युवा संघटन च्या वतीने देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे साहेब यांना निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष बालाजी बनसोडे, सचिन सूर्यवंशी,संतोष आवळे,प्रमित वाघमारे ,नितीन गायकवाड,विषवजीत सोनकांबळे,सतीश वाघमारे,कपिल कांबळे,बसवराज पतंगे,मुकेश कांबळे,महेंद्र काळे,भैय्यासाहेब देवणीकर, नितीन वाघमारे,अमोल सोनकांबळे, आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर तसेच भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم