देवणी/ प्रतिनिधी- शहरात श्रध्दा हाॕस्पिटल देवणी येथे अनोख्या पध्दतीने रुग्णाना सेवा देण्याचा एकदम अल्प दरात ग्रामीण भागातील चांगले व उत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम डॉ संतोष बिरादार अटृरगेकर यांच्या माध्यमातून सेवा केली जाते म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या श्रीशांत व सुशांत रणदिवे या दोन्ही मुलाच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ, संतोष बिरादार अटृरगेकर, वसंत बिबिनवरे टाकळीकर उपेक्षित लोककलावंत व निर्धार मजुराचे पुनर्वसन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सुरज रणदिवे युवा नेते मनसे, मदन पाटील, पंढरी जोळदापके, गजानन गायकवाड अजणीकर उपसरपंच,भैयासाहेब देवणीकर,पत्रकार जयश ढगे, कृष्णा पिंजरे, तोबरे शाहुराज,सय्यद जाफर,राजकुमार सुर्यवंशी, काशिनाथ पांचाळ, आरती आतंरेड्डी,छाया सुर्यवंशी, चांदणी बिरादार, नसीमा शेख, शाम बिरादार, दिनकर बिरादार आदिची उपस्थिती होती.
إرسال تعليق