देवणी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गजानन भोपणीकर यांची सोलापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कुणालदादा राऊत,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष शरण पाटील मुरूमकर, टि्वन्टी वनचे उपाध्यक्ष विजयजी देशमुख,प्रदेश सचिव अभय दादा, साळुंके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते दिपक राठोड,प्रदेश सदस्य मल्लिकार्जुन मानकरी, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गोविंद भोपणीकर,दिलीप पाटील नागराळकर,जिल्हा अध्यक्ष विजय निटुरे,लातूर शहर जिल्हा अध्यक्ष इमरान शेख यांनी अभिनंदन केले आहे.
गजानन भोपणीकर यांची सोलापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या प्रभारीपदी निवड
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق