प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश

प्रभुराज प्रतिष्ठान लातूरच्या वतीने  प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा  संदेश
लातूर - शहरातील प्रभूराज प्रतिष्ठाण ,लातूर वतीने मा. विलासरावजी देशमुख पार्क  परिसरात तसेच  शहरात युवकांनी  व नागरिकांनी ध्वनी प्रदूषणमूक्त दिवाळी ,प्रदूषण मूक्त दीवाळी व न्यायाचे पालन करूया  याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करन्यात आली.मोठ्या आवाजाच्या फटाकेमूळे जेष्ठ नागरीक,लहान बालक या आवाजा पासून कानाचे वीकार आणी ह्रदयास होनारा त्रास आशा कारनास्व नागरीकास जिवतहानी होवू शकते तसेच महिलांनी व  बालकांनी  हाताता ध्वनी प्रदूषण मूक्त दिवाळी  बोलके फलक घेवून जनतेस  संदेश दिला धोकादायक फटाकेपासून  अशा अनेक घटना घडत आसल्याने न्यायालय प्रशासनाला या सर्व गंभीर बाबी वीचार करून हा नीर्णय घेतला आसावा तरीपण पालकांनी लहान मूलाकडे दूर्लक्ष न करता मोठ्या व धोकादायक फटाके बालकास देवू नये आणी बालकावर कसलाही प्रसंग येवू नये याची काळजी घ्यावी तसेच प्रदूषण मूक्त दीवाळी साजरी करून एक नवा संकल्प करूया यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,शिवाप्पा धुळे,मन्मथ पोपडे,वाय. एस.मशायक साहेब,एम. एम. पाटील,बाहेती भाई,हुसेन पठाण,मोतीराम कदम,त्र्यंबक भोळे,अशोक पंचाक्षरी,राजकुमार जनगावे,समाजसेवक संतोष बागडे,,मुन्ना बट्टेवार, विशाल शिंदे,सोमनाथ खुदासे,सुभाष माशाळकर, संतोष वडवले, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी,राजकुमार सैदापुरे,गोविंद कुंचमवाड,मोतीराम कदम,पारस चापसी,मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर,संतोष पाटील,आदी  बालक व जेष्ठ नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم