औशात जागतिक एड्स दिन साजरा


औशात जागतिक एड्स दिन साजरा
औसा/ प्रतिनिधी- आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय औसा व एन बी एस इन्स्टिट्यूट फार्म कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस दिनानिमित्त रॅली आयोजन करण्यात आले‌.
या रॅली चे उदघटन वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास पाटील, संजय कुलकर्णी , सुशेन पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ समुपदेशक किरण निकम ग्रामीण रुग्णालय औसा हिरवा झेंडा दाखवून  सुरुवात करण्यात आली. समारोप ग्रामीण रुग्णालय औसा येथे करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم