सुरेशभाऊ चव्हाण यांना माॅसाहेब_जिजाऊ_रत्न_पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

सुरेशभाऊ चव्हाण यांना माॅसाहेब_जिजाऊ_रत्न_पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार
लातूर/ प्रतिनिधी-श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ लातूर च्या वतीने दलित मित्र सुरेशभाऊ चव्हाण यांना माॅसाहेब जिजाऊरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा काँग्रेस प्रभाग क्रमांक 3 च्या कार्यालयावर समस्त समाज बांधव व नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी.
लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गादेकर सर,बी.पी सूर्यवंशी सर, प्रा.समुखराव सर,प्रा.दयानंद कांबळे सर,माजी नगरसेवक जीए गायकवाड,माणिक पवार, संभाजी गव्हाणे, अँड.राजेंद्र लोंढे, हिरामण कांबळे,संजू गव्हाणे,देविदास गायकवाड,प्रकाश पाटोळे,नबीनळेगावकर, कुमार भाऊ सोनार,भडीकर सर, नागनाथ कांबळे, सूर्यवंशी सर, शिवाजी गायकवाड,उमेश मस्के, अंकुश कांबळे, तरोडे साहेब.आधी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم