जि. प. प्रशाला भादाचे राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिक्षेत सुयश

जि. प. प्रशाला  भादाचे  राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल परिक्षेत सुयश
औसा/प्रतिनिधी-तालुक्यातील भादा येथिल  प्रशालेतील वर्ग 8वी मधील  मुलांनी डिसेंबर  2023 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS (राष्ट्रीय आर्थिक  दृष्टया दुर्बल विद्यार्थी साठी  या परीक्षा घेतल्या जातात, एकूण 10विद्यार्थी परीक्षास बसले होते, त्यापैकी 4विदयार्थ्यांनी यश  मिळविले.
यामध्ये भादेकर रोहन,माळी रितेश,हजारे रूद्र उबाळे सिध्दार्थ या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
त्यासाठी जगताप सर, यांनी जादा तास घेऊन मुलांना मार्गदर्शन केले. यासाठी  प्रशाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले, शाळा व्यवस्थापण समिती चे  अध्यक्ष इस्माईल मुलांनी, सदस्य अतिक  भैय्या  सर्व ग्रामस्थ, मु. अ. श्रीमती गुरव मॅडम,  केंद्रे, मॅडम, शेंडे  मॅम, श्री पाटील सर ,माळी सर, रायते सर  सर्व सर, मॅडम नी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटे सर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم