रामनाथ विद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रामनाथ विद्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
आलमला- श्री रामनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता, औसा जिल्हा लातूर येथे दि. 14 एप्रिल 2024 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम विद्यालयाच्या गणित शिक्षिका सौ. निलंगेकर सुनंदा यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले  याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.सी.पाटील, प्रा.दांडगे बी.जे, श्याम कोकाटे, ईश्वर वाडकर, युवराज पाटील, शिरीष धाराशिवे, जगन्नाथ अंबुलगे, अण्णासाहेब गायकवाड, दत्ता टोम्पे, निशिकांत दांडगे,वजीर मुलानी इत्यादी मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करून केले .

Post a Comment

أحدث أقدم