किल्लारीत ग्रामपंचायत येथे ध्वजवंदन व वृक्षारोपण

किल्लारीत ग्रामपंचायत येथे ध्वजवंदन व वृक्षारोपण 
किल्लारी ( प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुलक्षणा धनराज बाबळसुरे, हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांचे नातेवाईक ओमप्रकाश भोसले, क्रांतिकारी मैदान येथे प्राध्यापक डॉ. हरिचंद्र कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर क्रांतिकारी मैदान येथे उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी बाबळसुरे, वैशाली गुंजोटे, बबीता कांबळे, सुमन भोसले, आयोध्या जाधव, छाया सोनटक्के, शोभा भोसले, ज्योती बिराजदार, गोविंद भोसले, गुंडप्पा बालकुंदे, विजय माने, मोबीन शिरगापुरे, विश्वंभर कांबळे,  ग्राम विकास अधिकारी शोभा भोजने, तलाठी वाडेकर, सीआरपी जयश्री परसाळगे, जयश्री कांबळे, विनायक बिराजदार, अनंत बाबळसुरे, व्यंकट मुळजे, बाबासाहेब पाटील,पंढरी उमाटे, श्रीकांत कोणे, प्रा. डॉ. हरिश्चंद्र कांबळे, किशोर बिराजदार, लालू पठाण, अशोक गावकरे, बालाजी बिराजदार, पंडितांना गावकरे, सतीश भोसले, हारून अत्तार, सुभाष भोसले, मोहन गायकवाड, विद्याधर भोसले, शंकर बिराजदार गौरीशंकर बालकुंदे, विलास कुलकर्णी, प्रवीण बाबळसुरे, गुलाब शिंदे, साहेबराव जाधव, राठोडे मेजर, रवी जाधव, सुभाष भोसले विजयकुमार भोसले, पप्पू वैरागकर,  प्रमोद बिराजदार, सचिन सगरसह सीआरपी आशा कार्यकर्ती कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم