गोविंदलाल कन्हैयालाल जोशी ( रात्र) वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे शोकसभेचे आयोजन

गोविंदलाल कन्हैयालाल जोशी ( रात्र) वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे शोकसभेचे आयोजन
लातूर-हरिहर प्रतिष्ठान लातूर चे सदस्य श्री. रमेश बोरा यांच्या मातोश्री श्री हरिहर प्रतिष्ठानचे सदस्य श्री रमेश बोरा यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई राजगोपालजी बोरा यांचे दुःखद निधन झाले. श्री. हरिहर प्रतिष्ठाण संचालित गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्र) वाणिज्य महाविद्यालय लातूर च्या सर्व स्टाफ तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीमती लीलाबाई राजगोपालजी बोरा या
संस्था सचिव श्री धनराजजी जोशी यांच्या भगिनी होत.
                 या शोकसभेप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुजाता चव्हाण, प्रा. डॉ. सचिन प्रयाग, डॉ. नयन भादुले, डॉ. विद्यादेवी कांबळे, डॉ. आरेफ शेख, प्रा. अनिता चौधरी, प्रा. कल्पना झांबरे, प्रा.‍प्रिती पाचंगे, प्रा.नेहा कांबळे, प्रा. मेरवान राठोड, प्रा. माधुरी कंकाळ, प्रशासकीय कर्मचारी श्री. विश्वजीत शिंदे, श्री. संवेद सुर्यवंशी, श्री. विनोद कांबळे, श्री. शिवानंद येदले, श्री. दिपक सुर्यवंशी, श्रीमती शिवगंगा वाघमारे,श्री. बब्रुवान विभूते व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم