श्री महालक्ष्मी मंदीरा समोरील दिपमाळेचेदिलीपराव देशमुख हस्ते उदघाटन संपन्न

श्री महालक्ष्मी मंदीरा समोरील दिपमाळेचे
दिलीपराव देशमुख हस्ते उदघाटन संपन्न
लातुर:-लातुर येथील गांधी चौकातील महालक्ष्मी मंदीरात भक्तांच्या सहकार्यातुन दगडी दिपमाळ कायम स्वरुपी मंदीर कमिटीने स्थानीक कारागिराकडुन बनवण्यात आली.
   नवरात्रीचे औचित्य साधुन माजी वित्त व नियोजन मंत्री सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते मंगळवार दि.१३अक्टोंबर२०२६रोजी रात्री ८:००वा. या दिपमांळाचे उदघाटन करण्यात आले.श्री महालक्ष्मींची आरतीही करण्यात आली.
या प्रसंगी वैजनाथ शिंदे ,उपमहापौर स्नेहल उटगे,अमोल लांडगे वंचीत गटनेता,श्रावणी झिपरे,राजकुमार झिपरे (अध्यक्ष )महालक्ष्मी मंदीर,रेवण साठे विश्वस्त,नारायण साठे,बालाजी झिपरे,विष्णुभाऊ तिवारी सिध्दु टिपरकर मन्मथ हुच्चे,दत्ता झिपरे,सोमनाथ कद्रे,काशिनाथ साठे ,बालु खेलगवळी,सह लक्ष्मी मंदीराचे ससर्व विश्वस्त,आदीसह देशमुख हस्ते उदघाटन संपन्न
लातुर:-लातुर येथील गांधी चौकातील महालक्ष्मी मंदीरात भक्तांच्या सहकार्यातुन दगडी दिपमाळ कायम स्वरुपी मंदीर कमिटीने स्थानीक कारागिराकडुन बनवण्यात आली.
   नवरात्रीचे औचित्य साधुन माजी वित्त व नियोजन मंत्री सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते मंगळवार दि.१३अक्टोंबर२०२६रोजी रात्री ८:००वा. या दिपमांळाचे उदघाटन करण्यात आले.श्री महालक्ष्मींची आरतीही करण्यात आली.
या प्रसंगी वैजनाथ शिंदे ,उपमहापौर स्नेहल उटगे,अमोल लांडगे वंचीत गटनेता,श्रावणी झिपरे,राजकुमार झिपरे (अध्यक्ष )महालक्ष्मी मंदीर,रेवण साठे विश्वस्त,नारायण साठे,बालाजी झिपरे,विष्णुभाऊ तिवारी सिध्दु टिपरकर मन्मथ हुच्चे,दत्ता झिपरे,सोमनाथ कद्रे,काशिनाथ साठे ,बालु खेलगवळी,सह लक्ष्मी मंदीराचे ससर्व विश्वस्त,आदी.उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم