श्री गणेशाची कॉम्प्युटर पार्क येथे उत्साहात स्थापना



श्री
गणेशाची  कॉम्प्युटर पार्क येथे उत्साहात स्थापना


 औसा(प्रतिनिधी)-औसा येथील कॉम्प्युटर पार्कचे संचालक काशिनाथ सगरे यांच्या संकल्पनेतून मागील अनेक वर्षापासून कॉम्प्युटर पार्कच्या

संकुलामध्ये प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाची स्थापना केली जाते.यावर्षी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव आणि वीरशैव गणेश मंडळाचे अध्यक्ष गिरीश इळेकर यांच्या हस्ते पूजा करून श्री ची स्थापना करण्यात आली. यावेळी मल्लिनाथ केवळराम,नजीर सर,पत्रकार विनायक मोरे, राम कांबळे, इलियास चौधरी, मुक्तार मणियार, किशोर जाधव, व्यापारी बचत गटाचे राम मसलगे बालाजी भुरे, आत्माराम मिरकले यांच्यासह कॉम्प्युटर पार्कचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم