राज्य पुरस्कार निवड समितीत निवड झाल्याबद्दल सत्कार
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत , औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार , महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, पतसंस्थेचे चेअरम महादेव खिचडे आणि इतर मान्यवरांनी, राज्य पुरस्कार निवड समितीत निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق