लाहोटी स्कुलचा सायकल रॅलीने वेधले लक्ष

                                    लाहोटी स्कुलचा सायकल रॅलीने वेधले लक्ष


लातूरराष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त शहरातील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कुलच्या वतीने खेळाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात ले होते.शहरातून निघालेल्या विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीने लातूरकरांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले.स्कूलच्या वतीने क्रिडा  दिनानिमित प्रमुख अतिथीजिल्हा क्रिडा  अधिकारी जग्गनाथ लकडे  यांना मानवंदना देण्यात आली   मान्यवरांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रिडा  संकुल येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आलेजिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला प्रारंभ झालायाप्रसंगी स्कुलचे चेअरमन आनंद लाहोटीप्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थ्यांनी सुर्यानमस्कार प्रात्यक्षिके सादर केलीक्रिडा संकुल येथून रॅलीचा प्रारंभ होऊन औसा रोडशिवाजी चौक मिनी मार्केट मार्गे राजा नारायणलाल लाहोटी स्कूलच्या प्रांगणात समारोप झाला'हम फिट तो इंडियाभारत माता की जय खेलेंगे हम तो बढेगा इंडियावंदे मातरम् या विद्यार्थाच्या रॅलीतील घोषणांनी परिसर दणाणून निघालाराष्ट्रीय क्रिडा दिनाचे औचित्य साधून स्कुलमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होतेयामध्ये ५० मी धावणेबॉल ड्रिब्लिंगखो


खोआदि स्पर्धांचे आयोजन विद्यार्थंसाठी करण्यात आले होतेजवळपास स्कूलच्या सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यानी विविध स्पर्धेत भाग होतायातील विजेता स्पर्धकांना सोमवारी स्कूलमध्ये चेअरमन आनंद लाहोटीप्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. स्पर्धा  सायकल रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रवीण शिवणगीकरक्रीडा शिक्षक शैलेन्द्र डावळेसुनील मुनाळेविनोद चव्हाणकॅप्टन बी के भालेरावसुमित पंडितअजय मिरकले किशोर पांचाळसंदिप केंद्रेमनोज शिवलकरगजानन जोशीअमित होनमाळेतेजस धुमाळअमोल देशमुखप्रशांत शिंदेआकाश गवळीबापू गाढवेप्रकाश जकोटीयाआशिद बनसोडे विवेक डोंगरेमयूर पोतनीस मारुती कुंभार आदींनी परिश्रम घेतले.

 

Post a Comment

أحدث أقدم