रोटरी क्लब लातूर सेंट्रल व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने ;ज्ञानेश्वर विद्यालयास वॉटर फिल्टरचे लोकार्पण

 रोटरी क्लब लातूर सेंट्रल व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने ;ज्ञानेश्वर विद्यालयास वॉटर फिल्टरचे लोकार्पण 

लातूर :  रोटरी क्लब लातूर सेंट्रल तथा रोटरी डी डिस्ट्रिक्ट  ३१३२ च्या संयुक्त विद्यमाने   लातूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित ज्ञानेश्वर विद्यालय लातूर या ठिकाणी वॉटर फिल्टरचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. 
 या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  म्हणून संस्थेचे सचिव डी.  एन.  शेळके  दादा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी प्रांतपाल  डॉ.  ओमप्रकाश मोतीपवळे , माजी जिल्हा सचिव लक्ष्मीकांत सोनी,   रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष हेमंत रामढवे,  सचिव बाळासाहेब खैरे, प्रोजेक्ट चेअरमन नागेश स्वामी,   माजी अध्यक्ष राजगोपाल मुंदडा,  गिरीश ब्याळे , गिरीश गारटे, चंद्रकांत गुंडरे, रामभाऊ चलवाड, दुडीले ,  वाघमारे, कनामे   तसेच रोटरी मित्र जे.  डी.  मामडगे, पुरुषोत्तम नोगजा,  एजी नंदकिशोर लोया, भालचंद्र थळकरी,  रवींद्र चामले  अनुसया गरड,  अजय तापडिया,  डॉ नेताजी शिंगटे, विनोद पंडगे, प्रकाश वळसे, चंद्रहास मेटे, रमाकांत जोशी,
रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष वैभव बेल्लाळे, सचिव सोमेश काण्णव,  शैलेश गुंडरे , प्रसाद तोडकर, अनुराग आळंदकर  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ खंदाडे यांनी केले तर मान्यवरांच्या मनोगतानंतर  आभार प्रियंका पाटिल   यांनी मानले. 

Post a Comment

أحدث أقدم