जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजीच्या विद्यार्थिनीचा गुणगौरव


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजीच्या विद्यार्थिनीचा गुणगौरव


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन केंद्रस्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजीच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. डायटचे प्राचार्य गिरी सर तसेच उदगीरचे प्राचार्य व निलंगा तालुक्यातील लोहारे सर तसेच  केंद्रप्रमुख  क्षारवाले व केंद्रीय शाळेच गुणवंत केंद्रीय मुख्याध्यापक  मुजावर सर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजीच्या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक देऊन गुणगौरव करण्यात आला.


Post a Comment

أحدث أقدم