गणेश मूर्तीची श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत स्थापना

    गणेश मूर्तीची श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत स्थापना


 लातूर - श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ,कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना  करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्ह्याचे अन्न व औषध विभाग निरीक्षक  रुद्रमंगळ पोंगळे व औषध विक्रेते लातूर जिल्हा जयप्रकाश रेड्डी हे प्रमुख उपस्थिती होते गणेश मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली या कार्यक्रमचे प्रस्ताविक शिवलिंग जेवळे सरांनी केले व पोंगळे सरांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माशास्त्रामध्ये भविष्यामध्ये महत्त्व सांगून दिले. व संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, उपाध्यक्ष जयदेवी बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुम्रेला, शेख कादर डॉ.नितीन लोणीकर ,माधुरी बावगे.
   तसेच राजीव गांधी पॉलिटेक्निक हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव या महाविद्यालयातील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 
    तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमचे सादरीकरण केले त्यामध्ये ग्रुप डान्स,गीत गायन आदी कार्यक्रम  केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी तवदरकर,नाजनिन शेख, नेहा ब्राह्मणे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم