साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची लातूरच्या अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती घेतली सदिच्छा भेट
लातूर - छत्रपती उदयनराजे भोसले यांची अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती व राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट. यावेळी अध्यक्ष मिथुन गायकवाड, मा.नगरसेवक सुनील बसपुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे, एम वाय एस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील सौदागर, सचिन माने, महेश समुखराव, सिद्धू लहूबंदे, गोविंद डावरे,शुभम तुपसुंदरे, ओमकार जाधव, पृथ्वी शिंदे,ओमकार पोटभरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

إرسال تعليق