नीट 2022 परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न च्या विद्यार्थ्यांनी राखली सर्वोत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा

नीट 2022 परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न  च्या विद्यार्थ्यांनी राखली सर्वोत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा

 


लातूर-नीट 2022 परीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न  च्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवून लातूर मधील यशाची परंपरा अबाधित ठेवली आहे. संपूर्ण भारतातून 17 जुलै 2022 रोजी 18 लाख पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली होती

 श्री त्रिपुरा महाविद्यालयातून एकूण 426 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होतीत्यापैकी दि08 सप्टेंबर 2022 पर्यंत हाती लागलेल्या निकालाप्रमाणे 14 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.  यामध्ये आदित्य ईश्वर सेनानी याने एकूण 680 गुण घेऊन ऑल इंडिया रँक 831 मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, प्रतीक्षा प्रकाश देसाई हिने - 655 गुणभरत पटेल 630 गुण  घेऊन  अनुक्रमे दुसरा  तिसरा क्रमांक पटकावला आहे39+ विद्यार्थ्यांनी 550 पेक्षा अधिक गुण संपादित केले, तर 72 विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा अधिक गुण घेऊन यश संपादन केले. 600 पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.

      आदित्य सेनानी (680), प्रतीक्षा देसाई (655), भरत पटेल (630), तन्मय ढोले (623), संदीप कदम (622), झिक्रा कासीम (621), अदिती चव्हाण (616), शेख निशात (613), मोहम्मद असगर सय्यद (611), भाविक रोहिले (611), करण काळे (610), फझल पठाण (606),  सिद्धाराम गवळी (605), पुष्कराज देठे (605) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ठ यश संपादन केले आहे.

श्री त्रिपुरा महाविद्यालयातील प्राध्यापक  विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्नांची पराकाष्टा करून हे यश संपादन केलेले आहे.  या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्राउमाकांत होनरावसंस्थेच्या सचिव तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या मासुलक्षणा केवळरामसंस्थेच्या कोषाध्यक्ष माप्रेरणा होनरावसंस्थेचे कार्यकारी संचालक प्राओंकार होनरावउपप्राचार्य माराजकुमार केदासे,  प्रामनोहर कबाडे, प्राराकेश चौधरीप्रारामशंकर यादवप्रासुनील कुमार वर्माप्राशैलेंद्र परिहार, प्राविकास कुमार सोनीप्रासतिष पाटीलप्रा.  दीपक होनराव, प्राश्रीराम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यश प्राप्तीसाठी कौतुक केले.


Post a Comment

أحدث أقدم